“तर आपल्या कंपनी ने हि नवीन शॉपिंग साईट चालू केली आहे. खास करून गाव-खेड्यातील छोट्या महिला उद्योजकांसाठी आहे. त्यांच्या छोट्या व्यवसायातील उत्पादने देशाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी दळण-वळणाचे एक साधन आहे. तेव्हा तुमच्या संपर्कात अशीच एखादी गाव-खेड्यातील छोटी महिला उद्योजक असेल तर तिच्या व्यवसायाची पूर्ण माहिती आपल्या साईट वर प्रसिद्ध करा आणि त्या महिले सोबत स्वतःची आणि या कंपनी ची पण उन्नत्ती करा ! ” एवढे बोलून बावकर साहेबानी आपले भाषण संपवले आणि केबिन बाहेर गेले. पण बावकर साहेबांच्या भाषणातील शेवटच्या वाक्याने-‘त्या महिले सोबत स्वतःची आणि या कंपनी ची पण उन्नत्ती करा…
Read More