\ Supriya has been working as a counselor in the Counseling Department of the Family Court for the last 2 years. Most of the times, divorce cases of husband and wife were handled in this department and their cases were separated by mutual consent before going to court. Sometimes there were cases of property disputes, quarrels between two brothers, land disputes. Supriya madam was very pioneer in this work of counselling. Each case was settled in a maximum of six months. …
Read MoreMonth: January 2024
The Family Court Chronicles: A Tale of Three Sisters, a Mother, and the Quest for Resolution – Marathi Version
गेले २ वर्षांपासून सुप्रिया फॅमिली कोर्टाच्या समुपदेशन विभागात समुपदेशक म्हणून काम करीत आहे. बहुतेक वेळा या विभागात नवरा-बायकोच्या घटस्फोटाच्या केस असत त्यांची प्रकरणे कोर्टात जाण्या अगोदर परस्पर सहमतीने त्यांना विभक्त केले जात होते. कधी कधी प्रॉपर्टी च्या वादाचे, दोन भावांच्या भांडणाचे, जमिनीच्या विवादाचे प्रकरण पण येत असत. सुप्रिया मॅडम समुपदेशनाच्या या कामात खूपच अग्रेसर होत्या. प्रत्येक प्रकरण जास्तीत-जास्त सहा महिन्यात सेटल करीत होत्या. पण आज सुप्रिया मॅडम समोर आलेली केस खूपच आगळी-वेगळी होती. आणि ती केस दाखल करणारा होता पोलीस इन्स्पेक्टर नंदन…
Read MoreHypnotized: Love Explored with Caution in a Tale of Cautious Romance – MARATHI VERSION
हिरानंदानी, पवई मुंबई मधील जॉगर्स पार्क रोजच्या सारखा सकाळी सहाच्या सुमारास जॉगिंग ,मॉर्निंग वॉक ,लाफ्टर क्लब मध्ये जोरजोरात हसणाऱ्या सदस्यांनी आणि जिम एकविकपमेन्ट वर एक्सरसाईस करणाऱ्या युवकांनी नेहमीसारखा ताजा टवटवीत झाला होता. पण जिम एकविकपमेन्ट वर एक्सरसाईस करणारा सहा फूट तीन इंचाचा, पिळदार शरीरयष्टीचा,सिक्स पॅक २८ वर्षीय पोलीस इन्स्पेक्टर तारिक पठाण मात्र एक्सरसाईस करीत असताना त्याच्या मित्राची आदित्यची आतुरतेने वाट बघत होता. त्याच्याशी त्याला अत्यंत महत्वाचे बोलायचे होते. रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. आदित्य शी चर्चा केल्या…
Read MoreHypnotized: Love Explored with Caution in a Tale of Cautious Romance – Hindi Version
हीरानंदानी, पवई मुंबई में जॉगर्स पार्क हमेशा की तरह सुबह छह बजे जॉगिंग, मॉर्निंग वॉक, लाफ्टर क्लब के सदस्यों के जोर-जोर से हंसने और जिम उपकरणों पर व्यायाम करने वाले युवाओं के साथ तरोताजा हो गया था। लेकिन 28 वर्षीय पुलिस इंस्पेक्टर तारिक पठान, छह फुट तीन इंच लंबे, तराशे हुए, सिक्स पैक वाले, जिम उपकरणों पर व्यायाम करते समय अपने दोस्त आदित्य का बेसब्री से इंतजार कर रहे थे। उनसे बहुत महत्वपूर्ण बातचीत करनी…
Read MoreHypnotized: Love Explored with Caution in a Tale of Cautious Romance – English
The Joggers Park in Hiranandani, Powai Mumbai was as usual refreshed around six in the morning with jogging, morning walk, laughter club members laughing loudly and youths exercising on gym equipment. But 28-year-old Police Inspector Tariq Pathan, a six-foot-three-inch, six-pack, exercising on the gym equipment, was eagerly waiting for his friend “Aditya” while he was exercising. He had a very important talk with him. All night he did not sleep. Without discussing with Aditya, he would…
Read More