Virginity in marathi part six sex story marathi leena vishwa marathi sex story katha vishwa marathi yomovies marathi leena in marathi leena sex sex stories marathi

Virginity in marathi part six sex story marathi leena vishwa marathi sex story katha vishwa marathi yomovies marathi leena in marathi leena sex sex stories marathi

“मला हे जमणार नाही.” गार्गी श्याम च्या मिठीतुन बाजूला होऊन बाथ टब च्या बाजूला ठेवलेली बॉडी शाम्पूची बाटली घेऊन म्हणाली.
“तुला हे करावेच लागेल. हि तुझ्या साठी सुवर्णसंधी आहे. यात तुला लाखो रुपयांचा फायदा होईल आणि तुझ्या कर्जाचे कमीत-कमी ४ ते ५ हफ्ते तू आगाऊ फेडू शकतेस. ” श्याम गार्गी च्या ओल्या पाठी वर बाथ टब मधील फेस लावून म्हणाला.
“Sweet heart ,” गार्गी बाटली मधील थोडा बॉडी शाम्पू सॉफ्ट बाथ स्पंज  वर ओतून श्याम च्या भारदस्त तगड्या उघड्या छातीवर चौळून त्यातून भरपूर फेस काढून नंतर त्याबरोबर आपली उघडी छाती भिडवून घट्ट मिठी मारून पुढे म्हणाली,”अरे मला काहीही माहिती नाही. आणि काहीही अनुभव नाहीये. मी काही तरी गोंधळ करून तुझेच नुकसान करून ठेवेन. तेव्हा तुझ्याच क्षेत्रातील एखादा माणूस या कामासाठी बघ. मला पैसे नाही मिळाले नाही तरी चालतील.”असे म्हणून गार्गी श्यामच्या गालाचे चुंबन घेऊ लागली.

“दुसरा माणूस कसा चालेल. झाएद ने निकाह साठी तूला आणि मलाच त्याच्या निकाहचे निमंत्रण पत्रिका दिली आहे. दुसऱ्या माणसाचा विजा कसा बनवता येईल? आणि कोणालाही संशय येईल. ” श्याम गार्गीच्या ओठाचे चुम्बन घेऊन म्हणाला.
“पण तिथे जाऊन मी तुझ्या मिशन तुला काय मदत करणार ?” गार्गी.
“तू जसा इथं ऑफिस मध्ये cctv ह्याक करायची तसाच दुबई मध्ये झाएद च्या निकाह च्या वेळी तिथले सगळे cctv ह्याक करायचे आहे.” श्याम.

“अरे पण त्यासाठी cctv चा पासवर्ड लागेल. आणि हे सगळे करीत असताना मी पकडले गेले तर पुढे काय करायचे याची मला माहिती नाही.त्यामुळे तुझे हे मिशन अयशस्वी होईल.” गार्गी.
“दुबई मध्ये आमचा एक खबरी आहे त्याने हि सगळी इन्फॉर्मशन काढून ठेवली आहे. आणि मी तुझ्या बरोबर असताना तू पकडली जाण्याची काही काळजी करू नको.”श्याम,
“अरे पण…..”,गार्गी पुढचे काही बोलायच्या अगोदर श्याम ने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि तिचे तोंड बंद केले, बाथ टब मध्ये शाम्पूच्या सुगंधित फेसात त्याने संभोगाला सुरवात केली. गार्गी पण तिचे टेन्शन विसरून त्या शृंगार रसात बुडून गेली. पूर्ण तृप्ती झाल्या नंतर टबातले शाम्पूचे पाणी काढले आणि साध्या पाण्याने दोघांनी अंघोळ केली. नंतर टॉवेल ने अंग कोरडे करून कपडे घालत असताना गार्गीच्या पोटात वेदनेची एक बारीकशी कळ आली. त्या नंतर तिचे पोट दुखायला लागले. पण ती पोट दुखी जास्त जोरात नव्हती म्हणून गार्गी ने त्या कडे दुर्लक्ष केले आणि गर्भ निरोधक गोळ्या बरोबर तिने एक पेन किलर ची गोळी घेतली.
त्या नंतर हॉटेल मधून चेक आऊट करून दोघे हि आपापल्या कामा वर गेले.

गार्गी कर्ज बाजरी असल्या मुळे ५ वर्षपूर्वी न्यायालयाने तिचा पासपोर्ट पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांगितले. सबळ कारण दाखवल्या वर आणि न्यायालयाची लेखी अनुमती मिळाल्या वरच पासपोर्ट मिळत होता. काही दिवसात श्याम ने गार्गी चा पासपोर्ट पोलीस स्टेशन मधून घेतला आणि दुबई मध्ये झायद च्या निकाह चे इन्व्हिटेशन कार्ड दाखवून दोघांचा व्हिजा मिळवला.

प्रचंड दडपणा खाली गार्गी विमानात बसली होती.तिचे पोट दुखत होते. पण तरी सुद्धा तिने ठरवले कि दोन दिवस दुबई मध्ये असे पर्यंत पेन किलर घेऊन पोट दुखी सहन करू या. दुबई वरून आल्या नंतर डॉक्टर ला दाखवायचे. तिने श्याम ला सुद्धा या बद्दल काही सांगितले नव्हते. ती या विचारात मग्न असताना श्याम ने तिचा हात हातात घेतला.

“श्याम, मला खूप टेन्शन आलं आहे. माझ्या ने हे काम होणार नाही.” गार्गी.
” घाबरू नकोस.मी आहे ना तुझ्या बरोबर. आणि चेह्ऱ्या वर अशी भीती दाखवू नकोस. आपण झाएद च्या निकाह ला जात आहोत. शोक सभेला नाही. तुला अभिनय जमत नाही का.” श्याम.
“आजिबात नाही, मी कधी शाळा, कॉलेज च्या गॅदरिंग मध्ये पण ऍक्टिंग केली नाही.” गार्गी कपाळाला हात मारून म्हणाली.

श्याम एका हाताने गार्गी चा हात पकडून आणि दुसरा हात तिच्या कमरेभोवती घालून तिला जवळ ओढून म्हणाला,”मी पण कधी ऍक्टिंग केलेली नाही. पण अशा मिशन च्या वेळी तेही काम करावे लागते. प्रयत्न कर तू बाकी सगळे विसरून जा आणि हेच लक्षात ठेव कि तू झाएद च्या निकाह समारंभात सामील होण्या साठी जात आहे.”
गार्गी मोठ्या मुश्किलीने असफूट हसून श्याम च्या खांद्या वर डोके ठेवून डोळे मिटून पडून राहिली.

झाएद च्या निकाह च्या आदल्या दिवशी गार्गी आणि श्याम दुबईला पोहोचले. एका फाईव्ह स्टार हॉटेल च्या आलिशान बेडरूम मध्ये दोघांच्या राहण्याची व्यवस्था केली होती.
श्याम च्या मोबाईल वर तिथल्या खबरी कडून भरपूर माहिती येत होती. तो खबरी कसा आहे? त्याचे नाव काय ? याबद्दल श्याम ला पण माहित नव्हते. ‘इरफान सैद’ ज्याचे एन्काउंटर करण्या साठी श्याम आणि गार्गी दुबई मध्ये आले होते त्याच्या फ्लॅट चे व्हिडीओ आणि फोटो त्या खबरी ने पाठवले होते.  सुदैवाने झाएद च्या टॉवर मध्येच २० व्या मजल्या वर इरफान सैद चा फ्लॅट होता. पण झाएद इरफान सैद ला ओळखत नव्हता.त्याने इरफान सैद ला निकाह ला पण बोलावले नव्हते. इरफान सैद च्या फ्लॅट मध्ये भरपूर बॉडीगार्ड आणि आत बाहेर भरपूर cctv कॅमेरा होते. फ्लॅट च्या खिडकी आणि गॅलरी मध्ये बॉडीगार्ड आणि cctv कॅमेरा च्या पहाऱ्यात होते. पण त्या फ्लॅट च्या बाथरूम च्या बाहेर च्या बाजूला टॉवर ची ड्रेनेज लाईन जात होती आणि तिथे एक लोखण्डी गज लावलेली खिडकी होती.पण त्या खिडकीच्या बाहेर एक cctv कॅमेरा होता. इरफान सैद चे एन्काउंटर करायला तीच जागा योग्य होती.

झाएद ला भेटण्याचा बहाणा करून गार्गी आणि श्याम त्याच्या टॉवर मध्ये घुसले . तिथे कळले कि झाएद चा फ्लॅट २४ व्या मजल्या वर होता. त्या मुळे इरफान सईद च्या फ्लॅट मध्ये घुसण्याचा मार्ग आणखी सोपा झाला होता. गार्गी ने मोबाईल वर इरफ़ान सईद च्या बाथरूम बाहेरचा तसेच तिथं पर्यंत जाण्याच्या मार्गातील बाकीचे सगळे cctv कॅमेरा ह्याक केले होते. श्याम टॉयलेट चे कारण सांगून झाएद च्या बाथरूम मध्ये घुसला. झाएद चे बाथरूम इरफान सईद च्या बाथरूम च्या अगदी वरती होते.पण त्याला लोखण्डी गजाची खिडकी नव्हती.त्यामुळे श्याम ला त्या खिडकी मधून लगेच बाहेर पडता आले आणि ड्रेनेज च्या पाइप च्या आधाराने काही मिनटात खाली उतरला आणि इरफान सईद च्या बाथरूम बाहेरच्या खिडकी पर्यंत पोहोचला. योगा-योगाने इरफान सईद तेव्हाच कमोड वर बसला होता. श्याम ने लगेच बरोबर निशाणा साधून इरफानच्या डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवरती ५/६ गोळ्या झाडल्या. बंदुकीत सायलेन्सर होता त्यामुळे त्याचा आवाज आला नाही. त्यामुळे फ्लॅट मधील त्याच्या बॉडीगार्ड ना काहीच कळले नाही. तोपर्यंत श्याम ड्रेनेज च्या पाइप च्या आधाराने काही मिनटात वरती आला आणि झाएद च्या बाथरूम मध्ये शिरला, बाथरूम मधून बाहेर आल्या वर श्याम ने गार्गी च्या जवळ जाऊन कानात सांगितले,”Mission succesfull, reset the cctv camera.”
थोड्याच वेळात श्याम आणि गार्गी झाएद च्या घरून निघाले आणि त्यांच्या हॉटेल रूम पर पोहोचले. रूम मध्ये शिरताच गार्गी ने TV चालू केला. TV वरती लोकल न्यूज चॅनेल वर इरफान सईद च्या मृत्यू ची बातमी दाखवू लागले. ती बघून श्याम आणि गार्गी आनंदाने नाचू लागले. पण तेव्हाच गार्गी च्या पोटात पुन्हा दुखू लागले. आणि ती जोरात ओरडून बेड वरती पडली. आणि बेडवरती वेदनेने तरफडू लागली.
“गार्गी, काय झाले ?” श्याम गार्गी च्या पाठी वर हात फिरवत म्हणाला.
” गेले ४/५ दिवसा पासून माझे पोट सारखे दुखत आहे. पण तुझ्या या कामा मुळे मी पेन किलर घेऊन दुखणे अंगावर काढत होते. ” गार्गी.

मग चल आत्ता २ तासा नंतर मुंबई साठी फ्लाईट आहे. आपले जे टार्गेट होते ते कंप्लिट झाले. आता आपल्याला झाएद च्या निकाह ला जायची जरुरी नाही. तू आत्ता एक पेन किलर घे आणि फ्लाईट मुंबई मध्ये लँड होई पर्यंत पोट दुखी सहन कर. निघायच्या अगोदर झाएद ला फोन करतो. तसेच गेलो तर संशय येईल.” असे म्हणून श्याम ने ब्लू टूथ वर झाएद ला फोन लावला आणि फोन वर बोलता-बोलता आपले कपडे बॅग मध्ये भरू लागला. गार्गी ने पेन किलर ची गोळी घेतली आणि स्वतःचे सर्व सामान बॅग मध्ये भरायला लागली.
श्याम ने झाएद ला फोन वरून त्यांच्या अचानक निघण्या बद्दल सांगितल्या वर त्यांना एअरपोर्ट पर्यंत सोडण्या साठी एक कॅब अरेंज केली.
एअरपोर्ट वर चेक इन काउन्ट वर बॅगेज जमा केल्या नंतर गार्गी आणि श्याम ला बोर्डिंग पस मिळाला. बोर्डिंग पस घेऊन गार्गी आणि श्याम डिपार्चर हॉल मध्ये बसले होते. गार्गी ची पोटदुखी थांबली नव्हती आणि
त्या बरोबर टेन्शन पण होते, जे फ्लाईट टेक ऑफ घेई पर्यंत संपणार नव्हते, तोच गार्गी आणि श्याम च्या समोर दुबई चे पोलीस उभे राहिले आणि गार्गीला ज्याची भीती होती तेच घडले……….

 (क्रमशः )

You can read more virginity in english

Related posts

2 Thoughts to “Virginity in marathi part six sex story marathi leena vishwa marathi sex story katha vishwa marathi yomovies marathi leena in marathi leena sex sex stories marathi”

  1. Sudhir kuvara

    खूप छान कथा आहे मॅडम आपली.❤️

    1. धन्यवाद साहेब

Leave a Comment