Virginity in marathi part nine sex story

Virginity in marathi part nine sex story

गार्गी चे ऑपरेशन झाल्या नंतर. दोन महिन्या नंतर श्याम ‘अर्शिया कॉम्लेक्स’ च्या खाली गार्गी ची वाट बघत उभा होता. त्याच कॉम्प्लेक्स च्या १५ व्या मजल्या वर श्याम ने २ BHK चा फ्लॅट घेतला होता. एक महिन्या पूर्वी श्याम ला त्या फ्लॅट चे पझेशन मिळाले होते त्या नंतर फ्लॅट चे इंटेरिअर चे काम चालू केले होते. आज श्याम ने गार्गी बरोबर त्या फ्लॅट मध्ये ‘गृहप्रवेश’ करण्याचे ठरवले होते. त्यासाठी श्याम ने गार्गी ला एक भरजरी साडी घेऊन दिली आणि त्या बरोबर ती जिथे पेइंग गेस्ट म्हणून रहात होती, तिथले तिचे सर्व सामान घेऊन आणि ती रूम कायमची सोडून यायला सांगितले.
गार्गी हे करायला तयार नव्हती. पण एक्टोपिक प्रेग्नन्सी च्या ऑपरेशन नंतर गार्गी ला श्याम चे नवीन शीघ्रकोपी रूप दिसले! त्या अगोदर गार्गी आणि श्याम एकमेकांच्या सहवासात स्वर्गसुख उपभोगत होते. कुठलेही मतभेद नव्हते, दोघांपैकी कोणीही एकमेकांवर ओरडून बोलत नव्हते. जेव्हा पासून पहिले तो प्रेग्नन्सी चा गैरसमज झाला आणि ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्याचे गार्गी ने डॉक्टर कडे बोलल्या पासून श्याम असा काही रुद्रावतार धारण करत होता कि, त्याच्या समोर गार्गी चा अजिबात निभाव लागत नव्हता. त्यात एक्टोपिक प्रेग्नन्सी च्या ऑपरेशन नंतर तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्या वेळी टीव्ही वरती ‘ चायना च्या वूहान शहरातल्या एका मार्केट मधून ‘कोरोना’ नावाचा व्हायरस लीक झाला आहे आणि त्या रोगाची साथ पसरली आहे.’ अशी न्यूज दाखवत होते. एक्टोपिक प्रेग्नन्सी च्या ऑपरेशन नंतर ऑफिस मध्ये गार्गी च्या बॉस ने एक मिटिंग केली होती. त्या मिटिंग च्या अगोदर तिचे बॉस दुबई ला गेले होते. ज्या दिवशी ते दुबईवरून परत आले त्याच दिवशी त्यांनी ती मिटिंग घेतली होती. तेव्हाच त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होता. मिटिंग झाल्या नंतर तर त्यांची तब्येत एव्हढी बिघडली कि त्यानंतर ते ऑफिस मध्ये येऊच शकले नाही. त्यांच्या बरोबर त्या मिटिंग मधले गार्गी बरोबर, सामील झालेले आणखीही १० कर्मचारी पण त्या मिटिंग च्या २/३ दिवसानंतर सिक लिव्ह वरती होते. गार्गीला तर शंका आली होती कि , तिला पण या रोगाची लागण झाली असेल ! म्हणून तिने श्याम ला त्याच्या नवीन फ्लॅट वर भेटायला नकार दिला होता. पण श्याम ने असा काही रुद्रावतार धारण केला कि गार्गी काही बोलूच शकली नाही.

श्याम बराच वेळ पासून गार्गी ची वाट बघत होता. तेवढ्यात त्याच्या समोर एक रिक्षा आली त्या रिक्षेतून गार्गी, खोकत-खोकत बाहेर अली तिने श्याम ने दिलेली साडी नेसली पण तोंडा वर मास्क लावला होता.तिला बघून श्याम धावत तिच्याकडे गेला तिच्या कडची बॅग हातात घेऊन म्हणाला,” किती उशीर केला आणि हे काय ? तोंडाला असा मास्क का लावलाय?”
” म्हणजे, तुला काय माहित नाही का? सर्व जगभरात कोरोना व्हायरस ची साथ पसरली आहे. आपल्या शहरात पण काही पेशन्ट डिटेक्ट झाले आहेत. मी कालच डॉक्टर कडे गेले आणि तिथे पॅथॉलॉजि मध्ये ब्लड आणि युरीन टेस्ट केली आहे.” गार्गी.
” माहित आहे , पण तो कोरोना व्हायरस चायना च्या वूहान शहरात सापडला आहे. जे पेशन्ट डिटेक्ट झाले ते नुकतेच फॉरेन ला जाऊन आले आहेत. तू आणि मी २ महिन्यापूर्वी गेलो होतो आणि ते पण दुबई ला गेलो होतो.” श्याम लिफ्ट मध्ये जाताना म्हणाला आणि त्याने लिफ्टचे १४ व्या मजल्याचे बटन दाबले. गार्गी चे तिथे लक्ष नव्हते. लिफ्ट १४ व्या मजल्या वर पोहोचल्यावर अनाउन्समेंट झाली ‘१४ th flr ‘ आणि लिफ्ट चे दरवाजे ओपन झाले ! ते ऐकल्या वर गार्गी आश्चर्याने म्हणाली,” ‘१४ th flr ‘ ? पण तुझा फ्लॅट तर १५ व्या मजल्या वर आहे ना?”
” हो, पण आत्ता १५ व्या मजल्या वर मी तुला उचलून नेणार !” असे बोलून श्याम ने गार्गीला उचलले आणि भराभर पायऱ्या चढू लागला. गार्गी ने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत श्याम १५ व्या मजल्या वरच्या त्याच्या फ्लॅट पर्यंत पोहोचला पण ! फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. आणि श्याम ने गार्गीला दरवाजात उभे केले.
” काय रे तू पण ! सध्या या साथी च्या रोगा मध्ये एकमेकांच्या जवळ जाणे धोकादायक आहे.” असे म्हणून गार्गीने आत मध्ये जायला पाऊल उचलले पण तिच्या पायाचा धक्का तांदुळाने भरलेल्या तांब्याच्या कलशाला लागला. आणि त्यातील तांदूळ फ्लॅटच्या उंबरठ्याच्या आत मध्ये सांडले !! हा प्रकार पाहून गार्गी वैतागून म्हणाली, ” आता हि काय नौटंकी आहे. ”
असे बोलून गार्गी आत मध्ये आल्या वर तिने बघितले कि आत मध्ये फर्निचर चे काम अर्धवट राहिले होते पूर्ण हॉल भर प्लायवुड,लाकडी काठ्या, काचेच्या तावदानाचा पसारा होता,”हे काय श्याम हॉल मध्ये तर काहीच काम झाले नाहीये.” असे म्हणून किचन मध्ये आल्या वर तिथे पण तसेच दृश्य होते,”आणि या किचन मध्ये पण गॅस, फ्रिज या सारख्या काही जरुरीचे सामान नाहीये. या अशा फ्लॅट मध्ये कशी राहणार मी?”
“अग, या सगळ्या खोल्यांचे काम चालू आहे. आत्ताच काम संपवून सगळे कामगार निघून गेले आहे. पण आपल्या दोघांना जरुरी असलेली महत्वाच्या रूम चे इंटेरिअर डेकोरेशन चे काम मी सर्वात पहिले संपवले आहे.” श्याम पुन्हा दोन्ही हातानी गार्गी ला उचलून म्हणाला.
“आपल्या दोघांची जरुरी ? महत्वाची रूम ? ती कोणती ?”गार्गी.

“आपल्या दोघांची मास्टर बेडरूम !”असे बोलून श्याम ने उचलून आणलेल्या गार्गीला मास्टर बेडरूम मधील बेड वरती गार्गी ला फेकले तेव्हा गार्गीने आजू-बाजूला बघितले ती बेडरूम खूप मोठी होती त्यामध्ये ६ बाय ६ फुटाचा चौकोनी मोठा बेड होता चार भिंतीं पैकी २ भिंती मर्क्युरी लावलेल्या काचेच्या होत्या तिथून आर-पार बाहेरचे निरभ्र आकाश दिसत होते. बेड च्या समोर प्रोजेक्टर लावला होता. गार्गी हे सगळं तल्लीन होऊन बघत होती तेवढ्यात एक मोठा फटाक्याचा आवाज झाला त्याने गार्गी एक्दम दचकली आणि बघितलं तर तिच्यावर कागदी गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात झाली. श्याम ने तो बूम बॉक्स फोडला होता आणि बेड वरती उडी मारून गार्गी ला मिठी मारून किस करणार असतो, पण तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते.


” कोण आलंय या वेळी ? कवाब मे हड्डी बनून ?’ श्याम वैतागून म्हणाला.
” जाऊन बघ.” गार्गी.
श्याम वैतागून बेडरूम मधून हॉल मध्ये आला आणि त्याने दरवाजा उघडला. तर समोर ४ माणसे पांढऱ्या रंगाचे रेनचीटर सारखे कपडे घालून उभे होते ! त्यांनी तोंडावर गार्गी सारखा मास्क लावला होता त्यामुळे त्यांचा चेहरा पण ओळखता येत नव्हता ! तेव्हा त्यातला एक जण म्हणाला .
“श्याम, गार्गी पण इथे आहे का?’ श्याम ने त्याचा आवाज ओळखला आणि म्हणाला,”अरे समीर तू? हो गार्गी तर इथेच आहे. पण तू हे काय घालून आला आहेस?”
“तुला माहित नाही का, कोरोना ची साथ आलेली आहे. जे पण पेशंट आहे त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जात आहोत. आणि त्या पेशंट च्या सम्पर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जात आहे. गार्गी कुठे आहे ?” असे म्हणून समीर बेडरूम च्या दिशेने निघाला आणि त्याच्या बरोबर ती तीन माणसे आणि श्याम पण गेला.
“गार्गी मॅडम, जयवंत कुलकर्णी तुमचे बॉस आहेत ना ?”समीर
“हो”गार्गी.
” चार दिवसांपूर्वी तुमची मिटिंग झाली होती का?” समीर
“हो”गार्गी.
” मग ते जयवंत कुलकर्णी कोरोना पॉझिटिव्ह डिटेक्ट झाले आहेत. हे डॉक्टर माझ्या बोरोबर आले आहेत ते तुम्हाला आणि श्याम ला तपासतील.” समीर
” हो, बरोबर आहे साहेब मी कालच पॅथॉलॉजी मध्ये ब्लड टेस्ट केली होती. पण तिथे सांगितले कि कोरोना चा रिपोर्ट यायला १४ दिवस लागतील. आणि मला पण सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे. ” गार्गी.
“मग ठीक आहे. मी तुम्हाला आता तपासत नाही. या तुम्ही आता १४ दिवस इथेच थांबा आणि आराम करा.” समीर बरोबर आलेले डॉक्टर म्हणाले.
” या श्याम ची ब्लड टेस्ट करा.”समीर.
” माझी कशाला ? मला काहीच झाले नाहीये.”श्याम
” पण तू आज गार्गी बरोबर होतास ना? मग तुला पण क्वारंटाईन रहावे लागेल. डॉक्टर याचे ब्लड, टेस्ट करण्या साठी घ्या,” समीर.
” हो आणि हा फ्लॅट मोठा आहे. आणि या मजल्यावर दुसरा फ्लॅट नाहीये. हा रिस्ट्रिक्टेड फ्लोर आहे. तेव्हा श्याम तू दुसऱ्या रूम मध्ये रहा आणि गार्गी याच रूम मध्ये राहील. “डॉक्टर.
” हा सगळा काय प्रकार आहे ? मी कशाला दुसऱ्या रूम मध्ये थांबू ?” श्याम.
” श्याम, कोरोना च्या साथी पासून वाचण्या साठी असे सोशल डिस्टेनसिंग करावे लागेल. लवकरच सरकार लोकडाऊन करणार आहे. तेव्हा श्याम तू दुसऱ्या रूम मध्ये रहा.” समीर.
” बरं झाले समीर आणि डॉक्टर साहेब तुम्ही आलात, आत्ता तुम्हीच याला समजवा कि कोरोना व्हायरस किती खतरनाक आहे ते. मी काल पासून त्याला हेच समजावत होते. पण हा माझे ऐकून घेत नव्हता उलट माझ्या वर ओरडत होता आणि आत्ता या बेडरूम मध्ये घेऊन आला आत्ता हा बेडरूम सुद्धा कोरोना व्हायरस प्रदूषित झाला आहे, आता त्याला दुसऱ्या रूम मध्ये घेऊन जा.”गार्गी जोरात ओरडून बोलली त्या नंतर तिला जोरात खोकला आला.
“अरे पण तिथे फर्निचर तयार नाहीये मी झोपणार कसा?” श्याम.
“तरी पण तू दुसऱ्या रूम मध्ये जा आणि त्या अगोदर गरम पाण्याने अंघोळ कर आणि स्वतःला स्वच्छ करून घे. तेव्हाच तू कोरोना पासून वाचशील.” गार्गी पुन्हा ओरडून बोलली .
“चल आपण त्या रूम मध्ये जाऊन बघूया ” असे बोलून समीर, श्याम आणि डॉक्टर बरोबर गेला. तिथे अर्धवट बनलेला एक पलंग होता. त्याला इतर प्लायवुड ने सपोर्ट देऊन समतल केले. आणि मास्टर बेड रूम च्या कपाटा मधून काही चादरी आणि आणि गादी घेऊन आला..
“श्याम आता १४ दिवस तू या रूम मध्ये या बेड वर आराम कर. रूम मधून अजिबात बाहेर पडू नकोस.” समीर.
” हि तर माझ्या साठी काही गुन्हा न करताच कैद झाली आहे!” श्याम डोक्याला हात मारून म्हणाला
” हे बघ कोरोना पासून वाचण्यासाठी सध्या हाच एक उपाय आहे.” असे बोलून समीर निघून गेला आणि शाम ने बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ केली.
(क्रमशः)

Related posts

Leave a Comment