Virginity in marathi part four sex story marathi leena vishwa marathi sex story katha vishwa marathi yomovies marathi leena in marathi leena sex sex stories marathi

                     एका तासात श्याम त्याच्या बाईक ने ऑफिस ला पोहोचला. गार्गी ने पण कॅब बुक केली आणि अर्ध्या तासात  तिथून निघाली. 

              ऑफिस ला गेल्या वर श्याम ला कळले कि पहाटे चार ते सव्वाचार च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर दोन मोटरसायकल स्वारांनी गोळीबार केला आणि पळून गेले. सुदैवाने कोणीही जख्मी झाले नाही. दोन गोळ्या बंगल्याच्या गॅलरी वर आणि काही गेट वर लागल्या. बाहेरच्या रस्त्यावर जिथून गोळीबार केला,तिथले cctv फुटेज बघितले गेले. त्यामध्ये ते दोन्ही शुटर  गोळीबार करीत असताना दिसले पण त्यांनी हेल्मेट घातलेले असल्याने त्यांचे चेहरे दिसत नव्हते, पण बाईकचा नंबर दिसला होता. थोड्यावेळाने ती बाईक माउंट मेरी चर्च च्या बाहेर पार्क केलेली दिसली. त्याचे cctv फुटेज रिवाइंड केल्या नंतर दिसले कि त्याच बाईक शुटर, नि ती बाईक तिथेच पार्क केली आणि तिथेच त्यांनी आपले हेल्मेट काढले तेव्हा त्यांचे चेहरे cctv मध्ये दिसले त्यानंतर ते रेल्वे स्टेशन च्या दिशेने गेले. पण ते चेहरे दिसून काही उपयोग नव्हता कारण ते फुटेज सकाळी ५ वाजताच होते. आणि आता दुपारचे ११ वाजले होते. ६ तासांची गॅप झाली होती.

               ” नुसते  cctv फुटेज बघून आपण शुटर ना पकडू शकणार नाही. इथली टीम जी cctv फुटेज वर काम करत आहे ती राहू दे. आपण मोबाईलचे डिटेल बघूया.” श्याम त्याचा सिनिअर आलोक ला म्हणाला.

                ” मोबाईल चा डेटा ?आपल्या कडे काय शुटर चा नंबर आहे.? कि cctv फुटेज मध्ये त्या शुटर च्या  चेहऱ्या वर तुला त्यांचा मोबाईल नंबर दिसला?आपल्या सायबर क्राईम टीम ला तू कोणाचा नंबर देणार? ” आलोक  ने कपाळाला हात मारून म्हणाला.

                 “तसे नाही साहेब आपण गार्गी ची मदत घेऊया, ती त्या शुटर चा नंबर बरोबर शोधून काढेल. आणि एकदा का नंबर मिळाला कि आपण तो ट्रॅक करू,” श्याम.

                 ” गार्गी , तुझी गर्लफ्रेंड ! तुझा  खूप तिच्या वर विश्वास आहे.” आलोक

                 ” मागच्या महिन्यात, बँक रॉबरी च्या चोरांना तिने ८ तासात शोधले. आता या केस मध्ये पण आपण तिची मदत घेऊया.” श्याम आलोक च्या खांद्या वर हात ठेवून म्हणाला.

                ” ठीक आहे. बोलव तिला आपल्या मदतीला.” आलोक मोठा श्वास घेऊन बोलला.

                “गार्गी, कुठे आहेस तू ?” श्याम ने गार्गी ला मोबाईल वरून विचारले.

                “आत्ताच माझ्या रूम वर पोहोचले.” गार्गीने  मोबाईल वर बोलता-बोलता रूम चा दरवाजा उघडला.

                 “तू आत्ता लवकरात-लवकर माझ्या ऑफिस मध्ये ये.एका केस साठी तुझी मदत लागणार आहे.” श्याम.

                  “ठीक आहे,येते १०/१५ मिनिटात.”असे बोलून गार्गी ने फोन डिस्कनेक्ट केला.

                  श्याम च्या ऑफिस मध्ये आल्या वर तेथील कॉम्पुटर सिस्टीम बघून गार्गी म्हणाली,”हि कुठली बाबा आदमच्या जमान्यातील  कॉम्पुटर सिस्टीम आहेत तुमच्या कडे ? बरे झाले मी माझा लॅपटॉप घेऊन आले,”तिथल्याच एका टेबल वर गार्गी स्वतःचा लॅपटॉप ठेऊन म्हणाली.”काय प्रॉब्लेम झाला आहे ?,”

                    “पहाटे चार ते सव्वाचार च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर दोन मोटरसायकल स्वारांनी गोळीबार केला आणि पळून गेले. सुदैवाने कोणीही जख्मी झाले नाही. cctv मध्ये  दिसले कि ते दोघेही शुटर गोळीबार केल्या नंतर माउंट मेरी चर्च च्या जवळ गेले आणि तिथे बाईक पार्क करून रेल्वे स्टेशन च्या दिशेने गेले,”एवढे बोलून श्याम ने एक खुर्ची गार्गीच्या जवळ सरकवली आणि त्या वर बसून पुढे म्हणाला,”आता आपल्या कडे त्या दोघांचे काही डिटेल नाहीये.तरी सुद्धा तू मागच्या वेळी जसे त्या बँक लुटणाऱ्याना पकडले तसे या वेळी त्या शुटर ना पकडू शकशील का?”

              “अरे पण मागच्या वेळी आपल्याला बँक मधून कस्टमर च्या मोबाईल चे नंबर मिळाले होते, इथे तर त्या शुटर ची काहीच माहिती नाहीये,” गार्गी हनुवटीला पकडून म्हणाली,पण दोन सेकंदात  त्याच हाताने टिचकी वाजवून बोलली,”हां, एक करू शकतो त्या शूटरनी पहाटे चार वाजून १० मिनिटाने पहिली गोळी चालवली आणि  त्यानंतर पुढच्या पाच मिनिटात बाकीचा गोळीबार झाला आणि त्यानंतर ती बाईक पुढे गेली. त्यावेळी आपली अर्धी मुंबई गाढ झोपेत असते त्यामुळे ज्या एरियात गोळीबार झाला त्या भागात जास्त मोबाईल ऍक्टिव्ह नसतील. तेव्हा मुख्यमंत्रांच्या निवासस्थाना बाहेर किती मोबाईल ऍक्टिव्ह असतील त्याचा डम्ब डेटा काढूया. हे काम सोपे आहे मोबाईल टॉवर असतो. तिथून हा डेटा मिळेल .”एवढे बोलून गार्गी लॅपटॉप वर पुढच्या कामाला लागली.

                     गार्गी आणि श्याम जिथे बसले होते तिथे  कोणताही कॅमेरा नव्हता. श्याम ने याच संधीचा फायदा घेऊन गार्गी च्या अंगावरून हात फिरवू लागला. गार्गी कामात एवढी मग्न झाली होती कि तिने पण काही विरोध केला नाही.तिने त्या  डम्ब डेटा मधून  असे नंबर वेगळे केले जे आधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आणि नंतर माउंट मेरी आणि नंतर रेल्वे स्टेशन वर ऍक्टिव्ह  होते. असे तिला दोनच नंबर मिळाले हा कोणता योगायोग नव्हता ते बघून तिला खात्री झाली कि हे नंबर त्या शुटरचेच असतील.गार्गी दोन्ही हाताच्या मुठी आवळून आणि हात उंचावून  म्हणाली,”Yes, I found the number in just five minutes.” असे म्हणून बाजूला वळली तेव्हा श्याम तिच्या इतक्या जवळ होता कि तिचे ओठ श्याम च्या ओठांशी भिडले. पण ऑफिसातील प्रत्येक जण कामात एवढा बिझी होता कि  कोणाचेही लक्ष गेले नाही. त्यामुळे गार्गी ने पण दुर्लक्ष केले. 

                   त्यानंतर दोघे CCTV तपासणाऱ्या टीम कडे गेले. CCTV तपासणाऱ्या टीम ने वांद्रे रेल्वे स्टेशन चे फुटेज दाखवले. त्या फुटेज मध्ये ते दोघे शुटर वांद्रे रेल्वे प्लॅटफॉर्म नम्बर १ वरून सांताक्रूझ ची ट्रेन पकडून जात होते हे दिसले. तेव्हा गार्गी ला हे जे दोन नंबर मिळाले होते ते तिने चेक केले कि वांद्रे च्या रेल्वे स्टेशन च्या बाहेर ऍक्टिव्ह आहेत का ?त्यावेळी ५ वाजून १० मिनिटे झाली होती. आणि त्याचवेळी हि दोघे सांताक्रूझ रेल्वे स्टेशन च्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर CCTV फुटेज मध्ये दिसले. गार्गी ने सांताक्रूझ रेल्वे स्टेशन चा मोबाईल नंबर डेटा चेक केल्या वर त्यामध्ये सुद्धा हे दोनहि नंबर ऍक्टिव्ह दिसले. म्हणजे तीन ठिकाणी हे दोन हि नंबर ऍक्टिव्ह होते त्यावरून तिथल्या प्रत्येकाची  खात्री झाली कि हे दोन हि नंबर त्या शूटरचे आहेत. 

               पण हे सगळे फुटेज तपासणीच्या ५/६ तास अगोदरचे होते. त्यानंतर त्या दोघांनी सांताक्रूझ स्टेशन च्या बाहेर टॅक्सी पकडली आणि तेथून ते दहिसरला पोहोचले. दहिसर नंतर त्यांचे अस्तित्व दिसले सुरत मध्ये ! सुरत च्या एका CCTV फुटेज मध्ये त्यांचा चेहरा दिसला आणि गार्गी ने नोटीस केले कि तिथे त्यांचा मोबाईल नंबर ऍक्टिव्ह होता.  नंतर ते अहमदाबाद ला गेले. तेव्हा श्याम आणि समीर या दोघांनी ठरवले कि फ्लाईट ने अहमदाबाद ला जायचे. पण अहमदाबादला गेल्यावर कळले कि ते दोघे भुज च्या दिशने  गेले होते. श्याम आणि समीर ना तसे कळवल्यावर भुज ला गेले. त्याचवेळी इथे मुंबई मध्ये आलोक ने भुज S S P  ला फोन लावला आणि त्या दोन शुटर चे फोटो पाठवले. तिथल्या पोलिसानी त्यांचा शोध घ्यायला सुरवात केली. आणि इथे मुंबई मध्ये मॉनिटर वर त्यांचे लोकेशन भुज वरून थोडे पुढे गेले. तेथून ४० किलोमीटरच्या  अंतरावर  नथूराना  या गावात दिसले. तेव्हा पोलिसांना खात्री झाली कि आता आपण याना पकडू शकू.अलोक ने भुज पोलिसांना त्यांचे लोकेशन कळवल्यावर त्यांनी  तिथल्या बाहेर गावच्या रस्त्यावरून येणाऱ्या बसेस आणि टॅक्सी ड्राइवर ना थांबवून त्यांना त्या शुटर चे फोटो दाखवले. तेव्हा त्यातील   एका बस कंडक्टर ने त्यांना ओळखले. त्या  कंडक्टर ने सांगितले कि ते दोघे त्याच्याच बस मध्ये होते आणि संध्याकाळी  ते दोघे माता का मठ या मंदिरा जवळ उतरले. 

             तो पर्यंत श्याम आणि समीर पण तेथे पोहोचले. तेव्हा रात्र झाली होती. ते दोघे माता का मठ या मंदिरात  गेले, तिथल्या संचालकांना त्यांनी फोटो दाखवले,तेव्हा त्यांनी लगेच ओळखले आणि मंदिराचे CCTV फुटेज दाखवले. त्यामध्ये ते मंदिराच्या अंगणात गाढ झोपलेले दिसले. श्याम आणि समीर लगेच पळत त्यांच्या जवळ गेले आणि लाथ मारून त्यांना उठवले आणि त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या.

          लगेच श्यामने मुंबई मध्ये त्याचे सिनिअर अलोकला फोन केला. आणि रात्रीच्या फ्लाईटने दोन्ही शुटरना घेऊन मुंबईला येत असल्याचे सांगितले. फोन वरून हि बातमी कळल्यावर अलोकने टाळ्या वाजवून आपल्या टीम चे अभिनंदन केले आणि नंतर गार्गी च्या जवळ येऊन म्हणाला,”Happy birth day , madum . आज हे जे यश आम्हाला मिळाले त्याचे श्रेय तुम्हाला आणि श्याम ला आहे. खरे म्हणजे त्या शुटर चा नाव-पत्ता काही माहित नसताना मोबाईल  नंबर कसा मिळणार ? आणि नंबर शिवाय  गुन्हेगारांचा  माग काढणे अशक्य वाटत होते. पण तुम्ही  हे काम करून दाखवले. ते शुटर एका दिवसात पकडले गेले ते तुमच्या मुळेच. याचे बक्षीस तुम्हाला लवकर मिळेल. पण आज तुमचा आणि श्यामचा वाढदिवस तुम्हाला साजरा करता आला नाही, म्हणून मी एक केक ऑर्डर केला  आहे आणि दिवसभरात कोणी काही खाल्ले नाही म्हणून सर्वांसाठी जेवण मागवले आहे. “

           थोड्याच वेळात ऑर्डर केलेला केक आणि जेवण आले. गार्गी ने केक कापल्या वर सगळ्यानी टाळ्या वाजवून वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अलोक ने श्याम ला व्हिडीओ कॉल करून गार्गीच्या वाढदिवसाचा सोहळा दाखवला आणि त्या बरोबर श्याम ला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्याम ने पण औपचारिकपणे त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार ‘धन्यवाद’ बोलून केला. पण मनातून तो खूपच निराश झाला होता .आज वाढदिवसासाठी त्याने आणि गार्गी ने सुट्टी घेतली होती.वाढ दिवस साजरा करण्याची भरपूर स्वप्न बघितली होती. पण या गोळीबाराच्या केस मुळे सगळ्या स्वप्नांची माती झाली . आत्ता पुन्हा अशी सुट्टी केव्हा मिळेल माहित नाही. कारण आता या दोघाना पकडल्या  वर आत्ता त्यांची चौकशी करणे, कोर्टा कडून त्यांची कस्टडी घेणे,प्रेस कॉन्फरेन्स ची  कामे बाकी होती. हाच विचारं करत शयाम विमानातल्या सीट वर झोपी गेला.  

                                                       (क्रमशः )

Related posts

Leave a Comment