Virginity in marathi part eight sex story

Virginity in marathi part eight sex story

 

क्लिनिक मध्ये गार्गी,डॉ. कृतिका भावे च्या केबिन मध्ये त्यांच्या समोर बसली होती. तेव्हाच तिथे श्याम आला आणि गार्गी च्या बाजू च्या रिकाम्या खुर्ची वर बसला. त्याला बघितल्या वर डॉ. कृत्तिकांनी रागाने बरसल्या….
” तुम्ही आज काल ची तरुण मुले-मुली, फक्त शारीरिक भूक भागवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेऊन शरीर संबंध जोडतात. कधी विचार करता का ? कि याचे भविष्यात किती भयानक दुष्परिणाम होतील ?”
” अहो मॅडम एवढ्या रागावता का ? कुठले भयानक दुष्परिणाम ? एवढेच ना कि गर्भनिरोधक गोळ्या घेऊन सुद्धा गार्गी गरोदर झाली ! मग हि तर खूप चांगली बातमी आहे. आम्ही दोघे लग्न करून, आमच्या बाळाला जन्माला घालू.हे घ्या मिठाई खा आणि तोंड गोड करा,” असे बोलून श्याम ने आनंदाने मिठाईचा खोका डॉ.कुर्तिकाच्या समोर ठेवला.
“Shut up , श्याम ,” गार्गी श्याम ने ठेवलेला मिठाईचा खोका बाजूला ढकलून पुढे म्हणाली,”मॅडम, आमचे लग्न झालेले नाही आणि मी लग्न पुढे कधीही करणार नाही. गर्भनिरोधक गोळ्या घेऊन सुद्धा मी गरोदर झाली असेंल तर तुम्ही माझा गर्भपात करा. आणि त्याबरोबर मला पुन्हा कधी हि गर्भधारणा होणार नाही याची ट्रीटमेंट करा!!”
” काही तरीच काय बोलतेस गार्गी !! एक महिला असून सुद्धा तू मातृत्व कशी नाकार्तेस ?”, श्याम रागाने ओरडला.
” हो-हो नाकारते !! तू कोण आलास माझ्या पोटातील अर्भक जगवायचे कि नाही ते ठरवणारा ?” गार्गी.
“कारण तुझ्या पोटातील बाळाचा बाप मी आहे. मी तुला माझ्या बाळाला मारू देणार नाही…..” असे बोलून श्याम आणि गार्गी एक-मेकांशी भांडू लागतात.
“shuzzzzz , silence please , silence !” डॉ,कृतिका जोरात टेबल वाजवून ओरडली,” पहिले मी काय बोलत आहे ते ऎका…गार्गी गरोदर नाहीये !!”
“What ….?” श्याम निराश होऊन ओरडला.
“Good , मग काय प्रॉब्लेम आहे ? फूड इन्फेकशन मुळे माझे पोट दुखत आहे का ? मग त्यासाठी या श्याम ला कशाला बोलावले ?”गार्गी, सुटकेचा निश्वास टाकून म्हणाली.
“नाही , गार्गी चे पोट फूड इन्फेकशन किंवा गरोदरपणामुळे दुखत नाहीये.”डॉ.कृतिका.
“मग काय झाले आहे. सोनोग्राफी रिपोर्ट मध्ये काय सांगितले आहे ?” शाम
” गार्गी गर्भनिरोधक गोळ्या घेऊन तुझ्या बरोबर सेक्स करत होती त्याचा साइड इफेक्ट झाला आहे त्यामुळे गार्गीचे पोट दुखत आहे.”डॉ. कृतिका.
” कुठला साइड इफेक्ट ?” गार्गी.
लॅपटॉप वरती गार्गी आणि श्याम ला सोनोग्राफी रिपोर्ट दाखवून डॉ. कृतिका म्हणाली,” हे बघा गार्गी च्या गर्भाशया बाहेर तीन 1 ते 2 इंचाचे ट्युमर चिकटले आहे. गार्गी ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेत होती. त्या मुळे गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा होऊन त्याचे ट्युमर गर्भाशयाला चिकटले आहेत. त्याचा दाब इतर अवयवांवर पडल्या मुळे गार्गी चे पोट दुखत होते.”
” मग या वर काय ट्रीटमेंट करणार आहेत?” गार्गी.
” यासाठी एक छोटे ऑपेरेशन करावे लागणार आहे. आणि 2-3 दिवसांची विश्रांती घ्यावी लागेल. तसेच ऑपेरेशन ची जखम बरी होण्या साठी एक महिन्याचा कालावधी लागेल. तो पर्यंत गार्गी तूला या श्याम शी किंवा इतर कोणत्याही पुरुषा बरोबर शरीर संबंध, खास करून संभोग करता येणार नाही.” डॉ . कृतिका.


” ठीक आहे. मी उद्या सिक लिव्ह चा अप्लिकेशन देईन. परवा ऑपेरेशन करता येईल का ?” गार्गी.
“हो करता येईल पण त्या दिवशी तुझ्या नात्यातील एक माणूस बाहेर थांबावा लागेल. तुझे आई- वडील किंवा बहीण भाऊ.”डॉ कृतिका.
” माझं आत्ता कोणीच नाहीये. माझ्या आई-वडिलांचे ५ वर्षां पूर्वी निधन झाले आणि भाऊ-बहीण नाहीये. मी कोणाला बोलवू शकेन ?”असे बोलून गार्गी ने डोळ्यात आलेले अश्रू पुसले.
” मी आहे ना!! ” श्याम गार्गीच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणाला,” मी पण परवा सुट्टी घेईन आणि तुझ्यासाठी थांबेन.”
” थँक्स श्याम.” गार्गी श्याम चा हात पकडून बोलली.
” ठीक आहे परवा सकाळी तुम्ही ऑपेरेशन साठी या. तुमची अपॉइंटमेंट फिक्स करते.” डॉ. कृतिका.

त्या नंतर गार्गी आणि श्याम एका हॉटेल मध्ये जेवले.रात्रीचे ९ वाजले होते. जेवण झाल्या नंतर गार्गी आपल्या रूम वर जायला निघाली तेव्हा श्याम ने तिला अडवले आणि म्हणाला, “आज रात्री आपण दोघे लॉज वर थांबूया. ”
” कशाला खर्च करतोस? हे बघ मी पेन किलर घेतले आहे त्यामुळे मला लवकर गाढ झोप लागेल. आणि डॉक्टरनी मला सूचना दिली आहे कि आत्ता महिनाभर तरी मला शारीरिक सुख घेता येणार नाही. त्याचा त्रास तुला पण होईल. तेव्हा तू तुझ्या रूम वर जा नाही तर कुठल्या तरी दुसऱ्या मुलीला घेऊन लॉज वर जा आणि तिच्या बरोबर एन्जॉय कर.”असे बोलून गार्गी निघत होती तोच श्याम ने तिचा हात पकडला आणि म्हणाला,”काय मुर्खासारखी बडबड करत आहेस तू. चूप-चाप पणे माझ्या बरोबर लॉज वर चल,” असे म्हणून तिला हाताने ओढत लॉज वर घेऊन गेला. गार्गी ने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण पोटदुखी आणि थकव्यामुळे तिला जास्त विरोध करता आला नाही. आणि नाईलाजाने श्याम बरोबर लॉज वरच्या रूम वर जाऊन झोपली.
त्यानंतर २ दिवसाने सकाळी श्याम ने तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. ऑपेरेशन साठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट नर्स ने श्याम ला दिली. श्याम ने ते सगळे सामान आणून दिले. आणि ऑपरेशन होई पर्यंत बाहेर थांबून राहिला. ऑपरेशन झाल्या नंतर गार्गी ला बेशुद्ध अवस्थेत बाहेर आणले आणि तिला सलाईन लावले. आणि श्याम ला त्याच्या वर लक्ष ठेवायला सांगितले. श्याम ने पण आपले काम चोख पणे पार पाडले आणि दिवसभर तिच्या बरोबर राहून तिची काळजी घेतली.

(क्रमशः)

Related posts

Leave a Comment